ग्रामपंचायत परबवाडा पाट , ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग

Grampanchayat Parabwada Pat, Tal: Kudal, Dist. : Sindhudurg

योजना व अभियाने

शासकीय योजना

गावाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून विविध योजना राबवण्यात येतात. या योजनांचा उद्देश ग्रामीण भागातील जीवनमान उंचावणे, पायाभूत सुविधा निर्माण करणे, शिक्षण, आरोग्य, रोजगार, स्वच्छता आणि महिलांचा सशक्तीकरण यावर भर देणे हा असतो.

जलजीवन मिशन योजना

प्रत्येक ग्रामीण घरात नळाने स्वच्छ पाण्याचा पुरवठा करण्याचा उद्देश.

शबरी आवास योजना

अनुसूचित जमातींसाठी घर बांधणीसाठी आर्थिक सहाय्य देणारी योजना.

रमाई आवास योजना

सामाजिकदृष्ट्या दुर्बळ घटकांना निवासासाठी घरे उपलब्ध करून देणारी योजना.

आयुष्यमान भारत योजना – जन आरोग्य अभियान

सामाजिकदृष्ट्या दुर्बळ घटकांना निवासासाठी घरे उपलब्ध करून देणारी योजना.

१५ वा वित्त आयोग (१५व्या वित्त आयोगाची सविस्तर माहिती)

गाव पातळीवर विकासासाठी केंद्र सरकारकडून निधीचे वितरण.

पेसा ५% अबंध निधी योजना (PESA 5% Untied Fund Scheme)

दिवासी भागात विकासकामांसाठी स्वायत्त निधी उपलब्ध करणारी योजना.

लाडकी बहीण योजना

महिलांच्या सशक्तीकरणासाठी आर्थिक सहाय्य आणि सुविधा प्रदान करणारी योजना.

भाग्यश्री लेक माझी लाडकी योजना

कन्याभ्रूणहत्या रोखण्यासाठी आणि मुलींच्या शिक्षणासाठी प्रोत्साहन योजना.

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना

ग्रामीण भागातील बेरोजगारांना १०० दिवसांची मजुरीची हमी.

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान कालावधी 17 सप्टेंबर ते 31 डिसेंबर 2025 Download Now

उपलब्ध डिजिटल सेवा

तुमच्या गावाची माहिती आणि उपलब्ध सेवा आता फक्त एका क्लिकवर मिळवा

कर भरणा

घरपट्टी आणि इतर कर आता ऑनलाइन पद्धतीने भरा.

स्वयंघोषणापत्रे

घोषणापत्रे डाउनलोड करा व अर्जासाठी वापरा.

हवामान अंदाज

गावातील आजचे हवामान जाणून घ्या.

जनसुविधा लिंक्स

महत्त्वाचे सरकारी पोर्टल्स व सुविधा.